Channel: Khaas Re TV
Category: Entertainment
Tags: vitthal songfunny marathimarathi videospaule chalatimarathi comedy videowari 202156 bhokhaasremusicvarimarathi god songsmaharashtrapandharichi warichaha pyavitthal statusgulabachya fulamarathi songsbap pandurangkhaasretvmarathi hiphopkhaas re tvmauli mauligavran munderap songwap songkhasretvmarathi rapusacha rasbaap pandurangajay atul songmaharashtrianwari statuspandhari chi maayvitthal vitthal
Description: Listen "Baap Pandurang" On All Audio Streaming Platforms : Spotify: spoti.fi/36OgGn5 Apple Music: apple.co/36O3M8u JioSaavn: bit.ly/3BspywM Wynk: open.wynk.in/S75eeuUd1hb Gaana: bit.ly/3kNJ94m Amazon: amzn.to/2Up7Jy1 You may have heard a lot of songs on Wari till today, but we are presenting, a new experiment of Khaas Re TV... Definitely watch this rap done on our Vitthal... Enjoy and share !! #BaapPandurang #WariRapSong #KhaasReMusic बाप पांडुरंग माझा पंढरपूरचा तो राजा सावळे रूप उभे विटेवरी नामाचा गजर वैष्णवांचा सागर जमले सारे संत आज पंढरपुरी x2 शब्दांत नामात उरात विठ्ठल ध्यानात मनात प्रेमात विठ्ठल गाण्यात अन टाळ घोषात विठ्ठल सुखाचा डोंगर माझा तो विठ्ठल माऊली म्हणतो आम्ही असा तो विठ्ठल आईच्या मुखातून बोलतो विठ्ठल जगाचा पोशिंदा रखुमाईचा विठ्ठल मातीत पाऊस नाचतो विठ्ठल काटेरी वाटेत मुलायम चिखल संतांच्या भेटीला आतुर विठ्ठल चंद्रभागे वाळवंटी विटेवरी अठ्ठावीस युगे वाट भक्तांची पाहतोय विठ्ठल पंढरीच्या रिंगणात पांढऱ्या ढगांचा मेळ काळा सावळा विठू माझा त्याचा सारा खेळ बोटांचा ब्रश केला रक्ताने लाल मृदुंगाची शाई काळ्याची झाली लाल आंधळा म्या वारकरी खणखणती टाळ वाळवंटाच्या अंगणात भक्तीची नाळ जातीपाती तोडती ही तुळशीची माळ मृदुंग टाळ बघ फुगडीचा खेळ, सरतो दुःखाचा काळ होतो सुखाचा मेळ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी कासव हाय म्या राया तुझ्या दारी देहभान विसरून आलो तुझ्या दारी वारी वारी वारी जन्म मरणाची वारी बाप आमचा विठू आम्ही लेकरं त्याची सारी बाप पांडुरंग माझा पंढरपूरचा तो राजा सावळे रूप उभे विटेवरी नामाचा गजर वैष्णवांचा सागर जमले सारे संत आज पंढरपुरी वारी वारी जन्म मरणाची वारी माय चंद्रभागा बाप सावळा हरी सारे दोष दुखः क्रोध पाप धुवूनी जातं विठ्ठल विठ्ठल भक्तीच्या नामात कपाळी टिळा हातात टाळ गळ्यात माळ अनवाणी पाय मनात भाव मुखी विठूचं नाव पंढरी गांव त्याचं वारकरी नाव सावळे रूप हे सावळा रंग सावळ्या रंगात सगळेच दंग सावळ्या राजाची पडते सावली पावली पावली भक्तांना माऊली पाऊले पाऊले पंढरीची वाट गजर विठूचा माझ्या मनात तल्लीन संत भक्तीच्या रानात कर कटेवरी उभा विटेवरी चंद्रभागे तीरी विठू थाटात विठू थाटात माझा विठू थाटात माझ्या येड्या गळ्यात बघ म्या टाळ घातलाय विठ्ठला तुझ्या नामात म्या जीव ओतलाय पापण्या मिटल्यावर जणू मला खूप दिसतंय माझ्या डोळ्यात बघ तुझंच रूप दिसतंय तुझ्या नामाचा घोष माझ्या मनाचा ठाव नाय मला ठाव हाय तुला समद ठाव हाय मी वारकरी तुझा उभ्या गगनात बी माविन येडं काळीज हे माझं तुझ्या चरणात बी ठेवीन तुझ्या एकी देवा मला कोण हाय सांग विठ्ठल नामाच्या धाग्यात मी देह माझा ओवीन तुका नामाचा अभंग खमक्या काळजावर वार करी म्या भोळा भक्त तुझा तुझा साधा वारकरी तुझ्यासाठी झुरून देवा वाळवंटी न्हालो वादळाला चिरून बघ मी तुझ्या चरणी आलो विरलं देहभान त्राण प्राण उठलं रान केला मानपान धर्म दान मुखी तुझं गाणं विठ्ठल नामाचा घोष उभ्या नभी दुमदुमला वाट थकून गेली वारकरी नाही दमला तळपाय पडले घटे सुर गळ्यापासून फाटे डोळ्यांना देवा फक्त तुझ्या दर्शनाची आसं काळाचा टाहो फुटे दीर्घ संयम ना तुटे विठ्ठल हाची ध्यास आणि विठ्ठल हाची श्वास बाप पांडुरंग माझा पंढरपूरचा तो राजा सावळे रूप उभे विटेवरी नामाचा गजर वैष्णवांचा सागर जमले सारे संत आज पंढरपुरी x2 _____________________________________________________________ Credits: Rappers: Niru, Vaibhya, Sanja, rocKsun Child Artist: Anvit Durge Hiphop Bhajani Mandal: Pravin Kamble Nayan Adangale Akshay Mhaske Atish Harel Sandesh Kalekar Akshay Mali Amey Pawar Prajot Pawar Siddhesh Khopade Akshay Katake Direction : Vishal Sangale Creative Direction : Sanja Music : Niru Lyrics: Niru, Vaibhya, Sanja, rocKsun Pakhwaj - Apurv Dravid Recordist - Mukund Konde Recorded at Kalashree Studio, Pune DOP : Nitish Kataria 2nd DOP : Nitin Jadhav Editing : Akshay Vetal & Sanja Makeup : Sujit Surwase Graffiti : Deego Making & Stills : Sudhir Pawwar Executive Producer : Mahesh Mahamuni Production Controller : Akshay Mhaske Social Media : Sudhir Pawwar Video designed by Pravin Kamble, Akshay Mali & Sanja Special Thanks Sampat Ghisre Ghisrewadi Bhajni Mandal Akshay Katake Mangesh Takale Tejas Kamble Tushar Pawar Jai Maharashtra! For all the News and Entertainment happenings download LetsUpp App : letsupapp.page.link/apps For Marathi Comedy Video, Marathi Songs, and much more entertainment and infotainment in our Marathi language Like | Share | Comment | Subscribe to Our channel Khaas Re TV. Subscribe Khaas Re TV:- YouTube: youtube.com/khaasretv?sub... Stay Connected with Khaas Re TV:- Facebook: facebook.com/khaasretv Twitter: twitter.com/KhaasReTV Instagram: instagram.com/khaasretv